आहेसी ठाउक मागां संतजनां
ahesi thauk magan santajanan
आहेसी ठाउक मागां संतजनां । रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
ahesi thauk magan santajanan
आहेसी ठाउक मागां संतजनां । रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
aho ubha vitevari | bharovari chukavili
आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥ निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥
ahmin gaven tuhmin konin kanhin na mhanaven | aisen tanv amhan sangitalen nahin deven
आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥ म्हणा रामराम टाळी वाजवा हातें। नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥
ahmin janaven ten kai tujhen varma kone thayin | antapar nahin aisen shruti bolati
आह्मीं जाणावें तें काई तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥ होई मज तैसा मज तैसा साना सकुमार हृषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं॥ध्रु.॥
ahmin deton haka | kan re jalasi tun muka
आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥१॥ न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥
ahmin namachen dharak nenon prakar anik | sarva bhaven ek viththal chi praman
आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥ न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥
ahmin patitannin ghalaven sankaden | tumhan lage koden ugavanen
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥
ahmin yachi keli sandi | kothen tondin lagaven
आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥ आहे तैसा असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥
ikaduni tikade chalu jaisen map | taishi janmamaran khep praniyansi
इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी ॥१॥ भोगितां नूतन सांडिती ते जाण । तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥२॥
ikade rukmaisi sange karunakar | chala pain satvar pandhariye
इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये ॥१॥ गरुडासहित वेगें पैं निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥
ichchha keli ten pavalon | dekhatanchi dhanya jahalon
इच्छा केली तें पावलों । देखतांचि धन्य जाहलों ॥१॥ होते सुकृत पदरीं । तुमचें चरण देखिलें हरी ॥२॥
ichchha chad nahin | na dhari sankoch hi kanhin
इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥१॥ उदका नेले तिकडे जावे । केले तैसै सहज व्हावे ॥ध्रु.॥
ichchhamatren modi brahmandachya koti | chalila jag-jethi kansadvara
इच्छामात्रें मोडी ब्रह्मांडाच्या कोटी । चालिला जग-जेठी कंसद्वारा ॥१॥ मदोन्मत्त हस्ती देखोनियां हांसे । पीतांबर कांसे खोवियेला ॥२॥
ichchhaven ten javali alen | kay bolen karan
इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥ नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥
ichchhitati dev pandharicha vas | na mile sauras tayan kanhin
इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥ ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥
ichchhiti tayansi vhaven ji arup | amhansi svarupisthati chad
इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपिस्थती चाड ॥१॥ आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥
ichchhilen te shakunavanti | hoy deti tatkal
इच्छिलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥ क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥
ichchhechen pahilen | dolin antin mokalilen
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥ यांचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥
ichchhepashin alon phironi maguta | svamisevakata avadiche
इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥१॥ द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥
ida vam dakshine pingala
इडा वाम दक्षिणे पिंगला । दोहींत या कळा ब्रह्मस्थानीं ॥१॥