भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली

aho ubha vitevari | bharovari chukavili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥ निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥ संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥२॥ तुका म्हणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥३॥