येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली
yetase dasharath sumitramandirin | dekhatan samori yeti jhali
येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली ॥१॥ न माये आनंद तियेचे मानसीं । ठेवी मस्तकासी चरणांवरी ॥२॥
yetase dasharath sumitramandirin | dekhatan samori yeti jhali
येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली ॥१॥ न माये आनंद तियेचे मानसीं । ठेवी मस्तकासी चरणांवरी ॥२॥
yetan jata thor kashtalon garbhavasin | padilon ga upavasi premenvin
येतां जाता थोर कष्टलों गर्भवासीं । पडिलों गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥ बहुतांचा सेवका जालोंज काकुळती । न पावें विश्रांती तयाचेनी ॥२॥
yetan dekhoniyan baliramen | akalila to ati vikramen | mhane papiya tuvan adharma | bahut keli krushnaninda
येतां देखोनियां बळिरामें । आकळिला तो अति विक्रमें । म्हणे पापिया तुवां अधर्म । बहुत केली कृष्णनिंदा ॥१॥ तया दोषाचें प्रयश्रिचत । आजी घे पा यथोचित । होई देहापासूनि मुक्त । म्हणोनि टांगेसी धरियेला ॥२॥
yetan dekhoniyan bal| rushi dhanvala tatkal
येतां देखोनियां बाळ। ऋषि धांवला तात्काळ ।।१।। कडे घेऊनि तयाला। ऋषि आश्रमासी आला ।। २ ।।
yetan dekhoniyan bhar | gai manohar govalanche
येतां देखोनियां भार । गाई मनोहर गोवळांचे ॥१॥ धांवचि घेऊनि गौळणी येती । पाहावया श्रीपती मदनमूर्ती ॥२॥
yeti jati hoti marati | nanakar bhutavyakti
येति जाति होति मरती । नानाकार भूतव्यक्ती ॥१॥ हा तो आहे जैसा तैसा । अनादि रुपें आपणाचि ऐसा ॥२॥
yeti kirtana alhaden | gati nachati paramanande | sukhachi tin donden | ananden tayasi
येती कीर्तना आल्हादें । गाती नाचती परमानंदे । सुखाची तीं दोंदें । आनंदें तयासी ॥१॥ धन्य धन्य कीर्तन । धन्य धन्य संतजन । जाले कीर्तनीं पावन । परमानंदगजरीं ॥२॥
yeti jati varshati megh | gagan ten abhang jaisen taisen
येती जाती वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥१॥ तैसींच ब्रम्हांडे अनेक होती जाती । स्वरुप तें अव्दैतीं अव्दैत ॥२॥
yeti naradeha gamaviti ayushya | pratham baladashes | bhogitati
येती नरदेहा गमाविती आयुष्य । प्रथम बाळदशेस । भोगिताती ॥१॥ वाचा नाहीं तया रडे आक्रंदोनी । जननीं तों स्तंनीं लावी बळें ॥२॥
yeti varakari | vat pahaton tonvari
येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥ घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥
yetil antara shishtache anubhav | talamali jiv taya sukha
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥ आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥
yeto jato na disepari | nitya vyabhichari chittacha
येतो जातो ना दिसेपरी । नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥ ऐसाचि याचा चोरटा खेळ । आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥
yethichiya alankaren | kay kharen pujan
येथीचिया अलंकारें । काय खरें पूजन ॥१॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥
yethil jen ek ghadi | taye jodi par nahin
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥ किती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥
yethil labh ghade jyasi | to tya sukhasi adhikari
येथील लाभ घडे ज्यासी । तो त्या सुखासी अधिकारी ॥१॥ जेथें वसती नारायण । लक्ष्मी आपण वैकुंठी ॥२॥
yethil ha thasa | gela padoniyan aisa
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥ घरीं देवाचा अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥
yethiliya anubhaven | kalon jiven hen yetase
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥
yethuniyan thav | avaghe lakshayache bhav
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥ उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥
yethe ad kanhin na sahe anik | praman ten ek hen chi jhalen
येथे आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि झालें ॥१॥ गाऊं नाचु टाळी वाहू गीत छंदें । डोलावूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥
yethen tujalagin bolavilen koni | prarthilyavanchuni alasi kan
येथें तुजलागीं बोलाविलें कोणी । प्रार्थिल्यावांचूनि आलासी कां ॥१॥ प्रल्हादा कैवारी दैत्यांशीं दंडाया । स्तंभीं देवराया प्रगटोनी ॥२॥