बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य
bolanen paramartha asha atarin anarya
बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य ॥१॥ काय करुं ते व्युत्पत्ति । बहुरुप्याची संपत्ती ॥२॥
bolanen paramartha asha atarin anarya
बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य ॥१॥ काय करुं ते व्युत्पत्ति । बहुरुप्याची संपत्ती ॥२॥
bolanen bolatan henchi durghat | nupajat lekasi lavila pat
बोलणें बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥ बोलूं नये याचे सत्ते भेणें । मौनची राहणें हेंचि शहाणपण ॥२॥
bolanyasarikhe chale jo sajjan
बोलण्यासारिखे चाले जो सज्जन । तेथें माझे मन विगुंतलें नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान ।
bolatan bolu mavalala to mavaloni urala
बोलतां बोलु मावळला तो मावळोनि उरला । तरि हा भावों केंवि गमलारे बापा ॥
bolatan vachan asa pathamore | maj bhav bare kalon ale
बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची॥ध्रु.॥
bolati chalati dekhati aikati | sarvatri shripati tyanche drushti
बोलती चालती देखती ऐकति । सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥ सासुरे माहेर सासु सासरा दीर । देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥
bolati bolanen chalati chalanen | kariti denen ghenen pari to dhyanin
बोलती बोलणें चालती चालणें । करिती देणें घेणें परि तो ध्यानीं ॥१॥ जेविती जेवणीं खेळत खेळणीं । मिरविती भूषणें परि चित्त तेथें ॥२॥
bolaton nikuren | navhati salagichin uttaren
बोलतों निकुरें । नव्हती सलगीचीं उत्तरें ॥१॥ मागे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥
bolalon ten kanhin tumachiya hita | vachan nenatan kshama kije
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥ वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
bolavari bolati | shruti vakhaniti | hari pavije ti gati | vegali ase
बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती । हरि पाविजे ती गति । वेगळी असे ॥१॥ तुज न पवे गा तें स्वप्न । हरिशब्द एकचि ब्रह्म । पाविजे तें वर्म । वेगळें असे ॥२॥
bolavila bole ved | mhaisa subudhda svaranvayen
बोलविला बोले वेद । म्हैसा सुबुध्द स्वरान्वयें ॥१॥ काय एक न करा देवा । भिंती चालवा निचेष्टिता ॥२॥
bolavile jenen | tochi yachen guhya jane
बोलविले जेणें । तोचि याचें गुह्य जाणे ॥१॥ मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥
bolavisi tari | tujhya yein uttarin
बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरीं ॥१॥ कांहीं कोड कवतुकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥
bolavisi taisen anin anubhava | nahin tari deva vitambana
बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥ मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥
bolavisi majhen mukhe | pari ya jana vate duhkh
बोलविसी माझें मुखे । परी या जना वाटे दुःख ॥१॥ जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥
bolavena ten bolave
बोलवेना तें बोलावे। चालवेना तेथें जावें नवल स्वरुपाचा योग ।
bola bol virahini bole | gagani chandane shuddha shobhalen | tyamajin ghanasanvale khele | karmadashen viyog jala balen
बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥ दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥
bolache gaurav | navhe majha ha anubhav
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥ माझी हरीकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥
bolayacha tyasin | nako sambandh manasin
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
bolal ya atan apulyapuraten | maj ya ananten goviyelen
बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥ झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥