भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलवेना तें बोलावे

bolavena ten bolave

रचनाकार: संत रामदास · अभंग
बोलवेना तें बोलावे। चालवेना तेथें जावें नवल स्वरुपाचा योग । जीवपणाचा वियोग हातां नये तेचि घ्यावें । मनेंवीण आटोपावें रामदासीं दृढ बुध्दि । होतां सहज समाधि