भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलतों निकुरें । नव्हती सलगीचीं उत्तरें

bolaton nikuren | navhati salagichin uttaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलतों निकुरें । नव्हती सलगीचीं उत्तरें ॥१॥ मागे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥ अंगावरी आलें । तोंवरी जाईल सोसिलें ॥२॥ तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥३॥