भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरीं

bolavisi tari | tujhya yein uttarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरीं ॥१॥ कांहीं कोड कवतुकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥ बोलविसी तैसें । करीन सेवक सरिसें ॥२॥ तुका म्हणे देवा । माझें चळण तुज सेवा ॥३॥