पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसूनियां देह बुध्दि भेद
pandurangen satya kela anugrah | nirasuniyan deh budhdi bhed
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसूनियां देह बुध्दि भेद ॥१॥ येऊनी एकांतीं उपदेशिलीं कानीं । बीजमंत्रें दोन्हीं निजाक्षरें ॥२॥
pandurangen satya kela anugrah | nirasuniyan deh budhdi bhed
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसूनियां देह बुध्दि भेद ॥१॥ येऊनी एकांतीं उपदेशिलीं कानीं । बीजमंत्रें दोन्हीं निजाक्षरें ॥२॥
pandurangen satya kela anugrah | nirasoni sandeh buddhibhed
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धीभेद ॥१॥ जीवशिवा शेज रचली आनंदें । आउटाविए पदीं आरोहण ॥२॥
paduni lagoya chenduvachya eka ghayen | sukhi khele khel sahya karuni hariche pay
पाडूनि लगोया चेंडुवाच्या एका घायें । सुखी खेळे खेळ साह्य करुनि हरीचे पाय ॥१॥ खेळे ऐसा खेळ । मनीं धरुनि घननीळ ॥२॥
panipatra digambara | hasta kara sarikhe
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥ आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥
paniyacha masa jala | namarupa nahin ala
पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाहीं आला ॥१॥ तें पूर्वीच पाणी आहे । तेथें पारधी साधील काय ॥२॥
paniyachen motin jyoti vase jeth
पाणियाचें मोतीं ज्योती वसे जेथ । महाकारण साद्यंत पाहा तुह्मीं ॥१॥
pani tenchi megh megh tenchi pani | kaya ya donhi panin vegalik
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काया या दोन्ही पणीं वेगळीक ॥१॥ माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन ॥२॥
pani tenchi megh megh tenchi pani kay ya donhipani vegalik
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी काय या दोन्हीपणी वेगळीक।।१।। माती तेचि धूळ धूळ तेचि माती। भेंडा आणि भिंती काय दोन॥२॥
patala re bhavagajapanchanan | nirasuniyan jan jhala janardan
पातला रे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला जनार्दन ॥१॥ नाभी नाभी नाभीसी काह्मा । नाथिला संसार लटकी ही माया ॥२॥
patejoni khenvasi anilen | yenen apaniya saman maj kelen ge maye
पातेजोनि खेंवासि आणिलें । येणें आपणिया समान मज केलें गे माये ॥१॥ पाहेपां नवल कैसें बितलें । मन उन्मनीं उन्मन ग्रासिलें ॥२॥
patra shuddha chitta gvahi | na lage kanhin sanganen
पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥ शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥
panthastha gharasi ala | pratahkalin uthoni gela
पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥१॥ तैसें असावें संसारीं । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥
panen jo khail baisoni kathesi | ghadel tayasi gohatya te
पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ते ॥१॥ तमाखू ओढूनि काढिला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥
pap taya nanv paradaragaman | pap ten paradhan apahar
पाप तया नांव परदारागमन । पाप तें परधन अपहार ॥१॥ पाप तेंचि निंदा परपीडा व्देष । पाप तेंचि उपहास पुढिलाचें ॥२॥
pap tap dainya jay uthauthin | jaliya bheti haridasanchi
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरीदासांची ॥१॥ ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥
pap punya donhi vahati marag | svarganarkabhog yanchin penin
पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥१॥ एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥
papapunya donhin samanachi ganthi | nam japa hotin shriramanchen
पापपुण्य दोन्हीं समानची गांठी । नाम जपा होटीं श्रीरामांचें ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । नाम तें पावन श्रीरामाचें ॥२॥
papapunya samata ghade | tarich naradeh jode
पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।। याचें सार्थक करावें ।आपणासी उध्दरावें ।।
papapunyasukhaduhkhachin mandalen | ek ekabalen dhav gheti
पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें धाव घेती ॥१॥ कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥
papachiya mulen | jhalen satyachen vatolen
पापाचिया मुळें । झालें सत्याचें वाटोळें ॥१॥ दोष झाले बळिवंत । नाहीं ऐसी झाली नीत ॥ध्रु.॥