भजनी मालिका
← भजनांकडे परत

पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे कांहीं सांगणें

patra shuddha chitta gvahi | na lage kanhin sanganen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥ शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥ अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥२॥ तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥३॥