देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं
dev amhansi jodala santasangen sapadala kadakapatin shikharin
देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं । धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती ।
dev amhansi jodala santasangen sapadala kadakapatin shikharin
देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं । धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती ।
dev ahe jaisa taisa nenave sahasa | bhambavala kaisa vishvajanu
देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥ तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमें आणून वासना रुपें ॥१॥
dev ahe sukal deshin | abhagyasi durbhiksha
देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भीक्ष ॥१॥ नेणती हा करूं सांटा । भरले फाटा आडरानें ॥ध्रु.॥
dev kalavalale chittin | tyasi mayechi sammati
देव कळवळले चित्तीं । त्यासी मायेची संमती ॥१॥ मायबापांचा त्या लळा । नामा घेईना कां आळा ॥२॥
dev kaincha taya duri | bhaka bari karuna
देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥ आळवित्या न लगे घर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥
dev kshirabdhisi alo ho sakal | karuni nishchal manamaji
देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी ॥१॥ प्राणायाम मुद्रा लावूनि अंतरीं । इंद्रादि श्रीहरि चिंतूनियां ॥२॥
dev khaten dev piten | devavari mi nijaten
देव खातें देव पितें । देवावरी मी निजतें ।।१।। देव देतें देव घेतें । देवासर्वे व्यवहारितें ||२||
dev khate dev pite | devavari mi nijaten
देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥ देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥
dev guj sange pandharisi yare | premen chittin ghyare nam majhen
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें ॥१॥ काया वाचा मन दृढ धरा जीवीं । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
dev guj sange bhaktan | ankit ankita tumacha mi
देव गुज सांगे भक्तां । अंकित अंकिता तुमचा मी ॥१॥ तुम्हालागीं अवतार । धरणें साचार मजलागीं ॥२॥
dev ghara ala | bhaktin sanmanen pujila
देव घरा आला । भक्तिं सन्मानें पूजिला ॥१॥ पाहुणेर पंगती । संत व्दिजवृंदें शोभती ॥२॥
dev ghya koni dev ghya koni | aita ala ghar pusoni
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥ देव न लगे देव न लगे । सांठवणाचे रुधले जागे ॥ध्रु.॥
dev chalila sangaten | bhakta jati jya jya panthe
देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥ परम आनंद उभयतांसी । देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥
dev javali antarin
देव जवळी अंतरीं । भेटिं नाहीं जन्मवरी भाग्यें आलें संतजन ।
dev janata dev janata | apuliya satta ekaeki
देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥ देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥ध्रु.॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥
dev jala nama nama jala dev | gonaicha bhav pahavaya
देव जाला नामा नामा जाला देव । गोणाईचा भाव पाहावया ॥१॥ हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥
dev jala nama nama jala dev gonaicha bhav pahavaya
देव जाला नामा नामा जाला देव गोणाईचा भाव पाहावया ॥१॥ हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ||२||
dev jala pathimpotin | taya nahin atapati
देव जाला पाठींपोटीं । तया नाहीं आटापाटी ॥१॥ जेथें जाय तेथें देव । नाहीं भेव सर्वथा ॥२॥
dev jhale avaghe jan | majhe gun dosh harapale
देव झाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥ बरवें जालें बरवें जालें । चित्त धालें महालाभें ॥ध्रु.॥
dev tarak tarak | dev dushtankshi marak
देव तारक तारक । देव दुष्टांक्षी मारक ॥१॥ गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥