भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी

dev janata dev janata | apuliya satta ekaeki

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥ देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥ध्रु.॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥