अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ
angadanin vadh dili ravanashin
अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।।
angadanin vadh dili ravanashin
अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।।
ashiya khuntila dharu naye hati
अशिया खुंटिला धरु नये हाती । करिल ती माती सर्वञांची ।।१।।
ashin hin bahulin nachavi pandurang
अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग । जगांत जन्मासी घालुनियां ।।
ashich ti odh kothen ti odhali
अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली । देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।।
asa yam pash lagalan konashin
असा यम पाश लागलां कोणाशीँ । लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।।
anik ti odh pahili kothen hoti
आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती । कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती ।।
anik ten tel ghetalen koni
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी । सांवतामाळी यांनी आणि विदुरानीँ ।।
anik ten tel ghetalen koni
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी । गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ ।।
anik te shendi ubhi ho konachi
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची । नारद मुनिची असेच कीं ।।१।।
anik to ghana konata sadar
आणिक तो घाणा कोणता सादर । सोहं ब्रम्हध्वनी अनुहात गजर ।।१।।
anik to hat pahila kothen
आणिक तो हात पाहिला कोठेँ । सुलोचना अंगणीँ पडियला ।।
anik to hat pahila kothen
आणिक तो हात पाहिला कोठेँ । गौरोबाचे येथेँ मंदिरात ।।
anik matsar dhariyala koni
आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।।
anik shendine phasavilen kona
आणिक शेँडीने फसविलेँ कोणा । रावणाच्या भावा कुंभकर्णा ।।
anik he tel ghetalen koni
आणीक हे तेल घेतलेँ कोणी । निवृत्ती ज्ञानेबांनी आणि सोपानानी ।।
amachin tin rupen disatat don
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन । परि पाहीँ मन सारखेच ।।
amucha to ghana nigun tilacha
आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा । नंदी जोडियला मन पवनाचा ।।१।।
amhi ton ahont ya deshiche vani
आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी । आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ ।।
amhi to aikato santucha upadesh
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश। आमुचा उद्देश घराकडे ।।
asha manasha trusha maya pachari chari anun
आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून । दुर्गतीचा खील त्यामधी दीला ठोकून ।।१।।