भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक तो हात पाहिला कोठेँ

anik to hat pahila kothen

रचनाकार: संत संताजी · अभंग
आणिक तो हात पाहिला कोठेँ । सुलोचना अंगणीँ पडियला ।। हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ।। संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार सुमित्रानेँ ।।