भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ

angadanin vadh dili ravanashin

रचनाकार: संत संताजी · अभंग
अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।। मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ।। संतु म्हणे वढ आहे अवघड । हिशीँ काढा तोड कांही तरी ।।