आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ
ashich hi shila hote kothen kothen
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।।
ashich hi shila hote kothen kothen
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।।
ek kudi voshnavachi
एक कुडी वोष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ।।
ekadashi dini santu tuka vani
एकादशी दिनी संतु तुका वाणी । राऊळा आंगणी उभे होते ।। १ ।।
aut hatache bahule karun
औट हाताचे बाहुले करुन । घाण्या भोँवती फिरे पाहुन ।।
katar modali konachiye hate
कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ।।
katarinen katarala dushtancha to gala
कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा । सावत्याचा मळा सांभाळला।।
kataridhen dhariyale panchi pandavashin
कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ । सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।।
katarinen katarala duhshasan kaurav
कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव । आणिक भस्मासुर भस्म केला ।।
kshama shanti jaya narachiye dehin
क्षमा शांती जया नराचिये देहीँ । दुष्ट तया कांही करीत नाही ।।
khuntine pratap kaikais dakhavila
खुंटिने प्रताप कैकईस दाखविला । वनवासा राम गेला गादी दिली भरताला ।।१।।
khutinen pratap konas dakhavila
खुटिनें प्रताप कोणास दाखविला । दशरथ राजाला आणि नारदाला ।।१।।
khuntine khuntale ghane te ghyayache
खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे । मनी नाही आले अगोदर ।।१।।
ghanyacha kar kara pusalasi maj
घाण्याचा कर करा पुसलासी मज । तरी तुकयाचा गुज सांगू आता ।।१।।
gheuniya ghana tel kadhiyale
घेऊनिया घाणा तेल काढियले । गि-हाइक संत मंडळीचे आले ।।
janma vyartha jato ha ghana nenata
जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता । काय तुज आता सांगू वर्म ।।
janmalo mi kuthe sangatan naye kanhi
जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही । निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।१।।
janmoniyan ihalokin kay kelen
जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ । पुष्कळच ते धन मिळविलेँ ।।
jokhadani phasavilen narad munishin
जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ । आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।।
jyacha nohe bhang tochi janava abhang
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग । देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।१।।
jhompent asatanna dile dan
झोँपेँत असतांना दिले दान । राजा हरिचंद्राने साडे तीन भार ।।