भजनी मालिका
← भजनांकडे परत

कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ

kataridhen dhariyale panchi pandavashin

रचनाकार: संत संताजी · अभंग
कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ । सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।। आणिक शत्रुध्न भरत धरियला । सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।। संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली । मोडोनिया गेली आपोआप ।।