भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षमा शांती जया नराचिये देहीँ

kshama shanti jaya narachiye dehin

रचनाकार: संत संताजी · अभंग
क्षमा शांती जया नराचिये देहीँ । दुष्ट तया कांही करीत नाही ।। जरि ही कोणाशीँ राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ।। संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथेँ उडी आली यमाजाची ।।