भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी

amhi ton ahont ya deshiche vani

रचनाकार: संत संताजी · अभंग
आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी । आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ ।। तुका विकी सौदा आणिक मिरची । संतु विकी तेल लागुनि चुरशी ।। तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे। तुकयाशी खुण पटली असे ।।