भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक मत्सर धरियला कोणी

anik matsar dhariyala koni

रचनाकार: संत संताजी · अभंग
आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।। भांडण तेँ केलेँ राजा दशरथाशीं । गादी भरताशी मिळावया ।। संतु म्हणे हा मत्सर । तुकोबाचे घरचा केर।।