सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार
sango jatan na kale vacha | mahima kathecha apar
सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥१॥ श्रवणें पठणें हरिची कीर्ती । नाना याति उध्दारल्या ॥२॥
sango jatan na kale vacha | mahima kathecha apar
सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥१॥ श्रवणें पठणें हरिची कीर्ती । नाना याति उध्दारल्या ॥२॥
sango jatan shabdachi vire | jenvi andharen ravibhetin
सांगो जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारें रविभेटीं ॥१॥ सागरीं ठाव बुडीही देतां । न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥
sango navarasalakshan | tari shrungar hasya karun | dhir vir bhayanak jan | bibhatsa adabhut shantaras
सांगो नवरसलक्षण । तरी शृंगार हास्य करुण । धीर वीर भयानक जाण । बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥ शृंगारिक तें माधुर्य गाणें । हास्य तें विनोदकरणें । कारुण्य तें कींव भाकणें । धैर्य उपजवणें तें धीर ॥२॥
sandiyalen bala | kaisi nishthur velhala
सांडियलें बाळा । कैसी निष्ठुर वेल्हाळा ॥१॥ ऐसीं बोलतील सकळें । नारी नर हांसती बाळें ॥२॥
sanduni gunadoshanchi mat | karava sanghat santancha
सांडूनि गुणदोषांची मात । करावा संघात संतांचा ॥१॥ साधकां हे सुगम वाट । वस्ती वैकुंठ पावावया ॥२॥
sampadala theva | atan patra jhalon deva
सांपडला ठेवा । आतां पात्र झालों देवा ॥१॥ माझया वडिलांची हे जोडी । होती पुरातन चोखडी ॥२॥
sampadali vat | amhan vaikunthachi nit
सांपडली वाट । आम्हां वैकुंठाची नीट ॥१॥ सहज वचनीं विश्वसतां । संतसंगती लांगता ॥२॥
sampadalin sandhi | tyasi karmi drudh budhdi
सांपडलीं संधी । त्यासी कर्मी दृढ बुध्दी ॥१॥ वेदविहित कर्म । हेंचि परमार्थाचें वर्म ॥२॥
sampadali he sugam vat | harichiya path namacha
सांपडली हे सुगम वाट । हरीचिया पाठ नामाचा ॥१॥ ब्रम्हानंदे करिती घोष । कीर्तनीं उल्हास नित्यानीं ॥२॥
sambhalilen bahuta aikili prashansa | tumhi jagadadhisha yugayugin
सांभाळिलें बहुता ऐकिली प्रशंसा । तुम्ही जगदाधीशा युगायुगीं ॥१॥ म्हणऊनियां आशे लागलों नेणता । बुडवूनि थितां संवसार ॥२॥
saruni avaghinch matantaren | je latikyasi kharen maniti
सारुनी अवघींच मतांतरें । जे लटिक्यासी खरें मानिती ॥१॥ एकचि दृढाविती भावो । जेणें देवो जोडे तो ॥२॥
sarthakacha aisa kal | kela amangal mudh janin
सार्थकाचा ऐसा काळ । केला अमंगळ मूढ जनीं ॥१॥ येऊनियां नरदेहासी । नेणें स्वहितासी आपुलिया ॥२॥
sindhutanaya sevitan pay | tumache tallin houni thay
सिंधुतनया सेवितां पाय । तुमचे तल्लीन होउनी ठाय ॥१॥ ब्रम्हानंदाची राणीव । चरणरेणु माजी सर्व ॥२॥
sit bund prapta jyasi | nijatmasukhasi to pave
सीत बुंद प्राप्त ज्यासी । निजात्मसुखासी तो पावे ॥१॥ जेथें उभे संतजन । नारायण समावेत ॥२॥
sukal jhala narinaran | characharan muktincha
सुकाळ झाला नारीनरां । चराचरां मुक्तींचा ॥१॥ विठोबाच्या दर्शनमात्रें । ऐकतां श्रोतें गुण त्याचे ॥२॥
sukumar sajiren than | dharilen jaghan donhi karin
सुकुमार साजिरें ठाण । धरिलें जघन दोन्ही करीं ॥१॥ विटेवरी दिव्यरुप । कोटि कंदर्प ओवाळिले ॥२॥
sukumar sundar
सुकुमार सुंदर । अंगकांति मनोहर ॥१॥
sukrutacha hota santha | bhuvaikuntha te ale
सुकृताचा होता सांठा । भूवैकुंठा ते आले ॥१॥ सन्मुख देव भेटे तया । लागती पायां भाग्याचे ॥२॥
sukh vante pari hen du:kha | bhogavil narka paripakin
सुख वांटे परी हें दु:ख । भोगविल नर्क परिपाकीं ॥१॥ म्हणोनियां सांडीं आशा । भजें सर्वेशा विठठला ॥२॥
sukhachich otali | murti yachi thasavali
सुखाचीच ओतली । मूर्ति याची ठसावली ॥१॥ अविच्छिन्न भगवतबुध्दी । सर्वभूतीं निरवधी ॥२॥