शब्दार्थे ब्रह्म लौकिकीं हो दिये। जैसे ते फांसे मर्यादांचें
shabdarthe brahma laukikin ho diye| jaise te phanse maryadanchen
शब्दार्थे ब्रह्म लौकिकीं हो दिये। जैसे ते फांसे मर्यादांचें।।१।। ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहींचा आपण साक्षभूत ||२||
shabdarthe brahma laukikin ho diye| jaise te phanse maryadanchen
शब्दार्थे ब्रह्म लौकिकीं हो दिये। जैसे ते फांसे मर्यादांचें।।१।। ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहींचा आपण साक्षभूत ||२||
sharan alon narayana| atan ho pavana
शरण आलों नारायणा। आतां हो पावना ॥१॥ शरण आला मारुतिराया त्याची दिव्य केली काया ॥२॥
sharir hen jayachen nashvar anikanchen| mhanal jari tyachen kay kaj
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें। म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥ आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला पुढे तेणें उमविला दुजा एकू ।।२।।
shalivahan shake akrashen navvad | nivrutti anand pragatale
शालिवाहन शके अक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥ त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत ॥२॥
shinalya bahya atan yeuniyan lavi hata
शिणल्या बाह्या आतां येऊनियां लावी हाता ॥१॥ तूं माझें वो माहेर काय पहातोसी अंतर ॥२॥
shunyavari shunya pahe tayavari shunya ahe
शून्यावरी शून्य पाहे तयावरी शून्य आहे ।। १ ।। प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अधः शून्य ॥ २॥
shurachen ten shastra krupanachen dhan vidhvansila pran hatan naye
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन विध्वंसिला प्राण हातां नये ।।१।। गजमाथां मोतीं सपांचा तो मान। गेलीयाही प्राण हातां नये ।।२।।
shetya jhala hari | dravya goni loti dvarin
शेट्या झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं।।१।। बुद्धिसांगेराजाईसीतुम्हीनछळावेंनाम्यासी|| २ ||
shesh pusatan banaten| kone kaja ala tethen
शेष पुसतां बाणातें। कोणे काजा आला तेथें।।१।। वाण करी अहाकार मुखें पडलीया धूर ||२||
shri janma mhanavuni na vhave udar sadhusantan aise kelen janin
श्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदार साधुसंतां ऐसे केलें जनीं ॥१॥ संतांचे परसी दासी मी अंकिली। विठोबानें दिली प्रेमकळा ||२||
shrimurti ase bimbali tari he dehasthiti palatali
श्रीमूर्ती असे बिंबली तरी हे देहस्थिती पालटली ॥१॥ धन्य माझा इह जन्म हृदयीं विठोबाचें नाम ||२॥
shrrungichiya angi konate ho vah sharir anadal keli ali
श्रृंगीचिया अंगी कोणते हो वह शरिर अनादळ केली आळी ॥१॥ काय तिने तपमुद्रा परिवेली म्हणोनियां झाली भृंगी अंगे॥२॥
sakhya ghetalen padarin| atan na tankaven duri
सख्या घेतलें पदरीं। आतां न टांकावें दुरी ॥ १ ॥ थोरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥
sakhya pandharichya natha | maj krupa karin atan
सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करीं आतां ॥१॥ ऐसें करीं अखंडित । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥
sakhya pandharichya raya | ghade dandavat payan
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पायां ॥१॥ ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
sakhya pandharichya raya| ghade dandavat payan
सख्या पंढरीच्या राया। घडे दंडवत पायां ॥१॥ ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
san divalicha ala nama raulasi gela
सण दिवाळीचा आला नामा राउळासी गेला ॥१॥ हातीं धरूनी देवासी चला आमुच्या घरासी ॥२॥
sant ani dev mani jo vegale | tenen yethen agale kele dosh
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ।।१।। माता ते वेगळी कुच ते उरींचे। म्हणोनियां त्याचें मर्दन करी ॥२॥
sant raula chalile | dnyaneshvar tanv bole
संत राउळा चालिले । ज्ञानेश्वर तंव बोले ॥१॥ एवढें नवल सांगावें । दासी जनीचें पद ल्याहावें ॥२॥
sant he kon tari devache he dole| pujevin andhale devachiye
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे। पूजेविण आंधळे देवाचिये ।।१।। कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे। यासाठी आवडे संत करी ॥२॥