आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडीं
alas nidra sandi | ramanam mhane tondin
आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडीं ॥१॥ धन वित्त मान । हें तों श्वानविष्ठाक समानक ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
alas nidra sandi | ramanam mhane tondin
आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडीं ॥१॥ धन वित्त मान । हें तों श्वानविष्ठाक समानक ॥२॥
avadi karitan harikirtan | hrudayin pragate janardan
आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन ॥१॥ थोर कीर्तनाचें सुख । स्वयें तिष्ठेक आपण देख ॥२॥
avadin vish khauni mela | to svayen naraka gela
आवडीं विष खाउनी मेला । तो स्वयें नरका गेला ॥१॥ कवणा कवण ठेवी दोष । ऐसा मूर्ख तो तामस ॥२॥
avadichya sukha sukhavala | vaikunth sandoni pandhariye ala
आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला ॥१॥ देखोनियां पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥
avadinen nam vada kin ren ram | nase bhavabhram kshanamatren
आवडीनें नाम वदा कीं रें राम । नासे भवभ्रम क्षणमात्रें ॥१॥ सोपें हें साधन कलयुगा माझारी । नामें पैठा हरी धरें होय ॥२॥
avadinen bhaven harinam gaven | saprem nachaven kirtanarangin
आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं ॥१॥ तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा नाहीं ॥२॥
avadinen bhaven harinam ghesi | tujhi chinta tyasi sarva ahe
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद धरुं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
avade devasi to aika prakar namacha uchchar ratrandin
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥ तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयीं कळवळा वैष्णवांचा ॥२॥
avanti kshetravasi | hote sandipan rushi
आवंती क्षेत्रवासी । होते संदीपन ऋषी ॥१॥ कृष्ण बळिराम सुदामा । आले सदगुरुच्या ग्रामा ॥२॥
avarin avarin apula hari |durbalyanchi keli chori | ghara javayachi uri | krushnen thevili nahin
आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥ गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥
avadi jati pandharisi | aharnishi te varakari
आवाडी जाती पंढरीसी । अहर्निशी ते वारकरी ॥१॥ तयांचे पायीं माझे भाळ । सर्वकाळ असो देवा ॥२॥
avadine mata bole balakasi | tanv to mhane vivasa pathi lage
आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥ सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥
asha takuni phakir jala | pari bhiksha maganen janma gela
आशा टाकुनी फकीर जाला । परी भिक्षा मागणें जन्म गेला ॥१॥ तैशी नोहे परमार्थ रहाटी । शुद्ध मन करीजे पोटीं ॥२॥
asha dharuni alon yethavari | pahatan pandhari pavna jhalon
आशा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पाव्न झालों ॥१॥ आलिया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥
asha pash deva nako ya sansari | naka chauryayanshin pheri verajhar
आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्यायंशीं फेरी वेरझार ॥१॥ सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥
asha manishacha virah lagala | tenen sanvala duri thela
आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला । जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥
ashapash sodoni dei | santasin tun sharan jain | chauryashinchen bhay nahin | praniya tuj
आशापाश सोडोनि देई । संतासीं तूं शरण जाईं । चौर्याशींचें भय नाहीं । प्राणिया तुज ॥१॥ आवडी धरीं संतसंग । कामक्रोधा होय भंग । षडवैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥
ashabaddha kariti devachen pujan | tenen narayan tushta nohe
आशाबद्ध करिती देवाचें पूजन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥१॥ आशाबद्ध करिती वेदाचें पठन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥२॥
ashamanishatrushna bandhiti davanin | sodavi chakrapanin santasangen
आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥ कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥
ashepashi kam ashepashin krodh | ashepashi bhed lagalase
आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥१॥ आशेपाशीं कर्म । आशेपाशीं धर्म । आशेपाशीं नेम नानात्वाचा ॥२॥