मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी
milati sakhya maya bahini | hatin gheuni tejaphani
मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी ॥१॥ जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
milati sakhya maya bahini | hatin gheuni tejaphani
मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी ॥१॥ जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥
milalya gipika yashoda javala | tatastha sakalan pahatati
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥
milavoni panch sat gadi meli | dav khelati chenduphali
मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥ खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥
milale bhakta apar | hoto jayajayakar bhimatirin
मिळाले भक्त अपार । होतो जयजयाकार भीमातीरीं ॥१॥ वैष्णवांचे मेळ मृदंग वाजती दिंड्या पताका शोभती ॥२॥
miloni abala baisati parasadvari | yere yere krushna mhanoni bahati vrajanari
मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥
miloni gopal sakalin | yamunetatin khele chenduphalin
मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं । गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥
miloni gaulani | deti yashode garhanin | khodi kari amuche ghara | darin yashode
मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥ परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥
miloni dhamakati dahin dudh te khati | mi khelatan rajabindin gharant netin
मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥ नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥
miloni bara sola ghokani ghokiti | to hi shripati pandhariye
मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये ॥१॥ रुप ते सांवळें सुंदर सोभलें । गळां मिरवलें तुळशीहार ॥२॥
mi ek shuchi jag hen apavitra | karmachi vichitra vodhavalen
मी एक शुची जग हें अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवलें ॥१॥ देखत देखत घेतसे विख । अंतीं तें सुख केवीं होय ॥२॥
mi tun aisi pari | jaise tarang sagarin
मी तुं ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥ दोहींमाजीं एका जाणा । कृष्ण द्वारवती राणा ॥२॥
mi techi majhi pratima | tethen nahin an dharma
मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा ॥१॥ तेथें असे माझा वास । नको भेदे आणि सायास ॥२॥
mi to daridri nahin javali dravya | kaisa taranopay hoy atan
मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥ या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥
mi to svayen parabrahma | michi svayen atmaram
मी तो स्वयें परब्रह्मा । मीचि स्वयें आत्माराम ॥१॥ मी तों असे निरुपाधी । मज नाहीं आधिव्याधी ॥२॥
mi brahma jahalon mhanen antarin brahma navhen aisen kanhin | brahmavin anu na dise kothen | tituken brahma pahin
मी ब्रह्मा जाहलों म्हणें अंतरीं ब्रह्मा नव्हें ऐसें कांहीं । ब्रह्माविण अनु न दिसे कोठें । तितुकें ब्रह्मा पाहीं ॥१॥ होय नाहीं ऐसा संशयचि नाहीं निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाहीं तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥
mi majhen ani tujhen | taki paraten hen vojhen | namen pavan hosi sahajen | tenchi sevin avadin
मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोझें । नामें पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडीं ॥१॥ नको गुंतूं या लिगाडा । सोडी सोडी या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावरुता ॥२॥
mi mi mhanatan avaghen mi jalon | tumpanacha bola lajuniyan thelon
मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों ॥१॥ मी ना कोणाचा ना माझें कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥
mi mi mhanatan majhen mich mi nenen | chukali ravikiranen surya dhunditi
मी मी म्हणतां माझें मीच मी नेणें । चुकली रविकिरणें सुर्या धुंडिती ॥१॥ मजलागीं मी तो म्यां भेटावें तें कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥
mi mi mhanatan vayan gelen sarva | pahe tun apurva naval bapa
मी मी म्हणतां वायां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल बापा ॥१॥ रावण नासला मीपणें गेला । रामें क्षय केला पुत्रापौत्रीं ॥२॥
mi mhanoniyan bhar vahe | vauga jay kunthat
मी म्हणोनियां भार वाहे । वाउगा जाय कुंथत ॥१॥ रात्रंदिवस जैसा खर । वोझें अपार वहातुसे ॥२॥