भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती

milalya gipika yashoda javala | tatastha sakalan pahatati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥ एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥