माझी मुख्यं उपासना । लागेन चरणां संतांच्या
majhi mukhyan upasana | lagen charanan santanchya
माझी मुख्यं उपासना । लागेन चरणां संतांच्या ॥१॥ भांडवल तें हेंचि देख । भक्तियुक्त उपासना ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
majhi mukhyan upasana | lagen charanan santanchya
माझी मुख्यं उपासना । लागेन चरणां संतांच्या ॥१॥ भांडवल तें हेंचि देख । भक्तियुक्त उपासना ॥२॥
majhen dein majalagun | mhanoni drudh dharile charan
माझें देईं मजलागुन । म्हणोनि दृढ धरिले चरण ॥१॥ भक्तीचें ऋण देवा । देई माझें मज केशवा ॥२॥
majhe maj kalalen majhen maj kalalen | nahin paraten kelen apanatunin
माझे मज कळलें माझें मज कळलें । नाहीं परतें केलें आपणातुनीं ॥१॥ उदकीं लवण पडतां न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दनें ॥२॥
majhen man ati chanchal | tyasi bandha tumhin sabal
माझें मन अति चंचळ । त्यासी बांधा तुम्हीं सबळ ॥१॥ मग तें कोठें नव जाय । तुमचे सोडोनियां पाय ॥२॥
majhen man tethen vason | anik nason dujen kanhin
माझें मन तेथें वसों । आणीक नसों दुजें कांहीं ॥१॥ होईन हरीचा वारकरी । करीन वारी पंढरीची ॥३॥
majhen man rakhoni payin | kara samadhan dehin
माझें मन राखोनी पायीं । करा समाधान देहीं ॥१॥ हेंचि मागतों साचार । वारंवार जोडोनी कर ॥२॥
majhen man raho tujhe payin | vas pandharicha dei
माझें मन राहो तुझे पायीं । वास पंधरीचा देई ॥१॥ जन्न्म देशी भलते परी । वाचे राम विठठल हरी ॥२॥
majhe manin anand jahala | bolatan bola navajay
माझे मनीं आनंद जाहला । बोलतां बोला नवजाय ॥१॥ एक संत जाणती खुण । येरा महिमान न कळे ॥२॥
majhe manorath charanachi avadi | dujiyachi jodi nako atan
माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां ॥१॥ वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥
majhen majhen mhanoni karitosi kashta | udala to hans rahilen phalakat
माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट ॥१॥ तनांचें बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥
majhe maher pandhari | ahe bhivareche tirin
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
majhen maher pandhari | viththal ubha vitevari
माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥ संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥
majhen mipan dehich muralen | pratyaksha dekhilen parabrahma
माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा ॥१॥ परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥
majhya dehachen dehapan | nagavita narayan
माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण ॥१॥ माझें मीपणा पाडिलें वोस । वायां कां मज ठेविला दोष ॥२॥
majhya mana tun karin pan vichar | nam nirantar nivrutti japen
माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥ जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥
majhya mana dharin godi | sant jodi kari tun
माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करी तूं ॥१॥ मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥
majhya mana lago chhand | nitya govind govind
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥ तेणें देह ब्रह्मारुप । निरसेल नामरुप ॥२॥
majhya mana lago chhand | nitya govind govind
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥ तेणें निरसेल बंधन । मुखीं वदे नारायण ॥२॥
majhya manacha sandeh | phitala dekhatanchi pay
माझ्या मनाचा संदेह । फिटला देखतांचि पाय ॥१॥ तुम्हीं कृपा केली संतीं । निरसली भय खंती ॥२॥
majhya manachen ten man | charanin thevaven bandhun
माझ्या मनाचें तें मन । चरणीं ठेवावें बांधून ॥१॥ मग तें जाऊं न शके कोठें । राहे तुमच्या नेहटें ॥२॥