भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मन राहो तुझे पायीं । वास पंधरीचा देई

majhen man raho tujhe payin | vas pandharicha dei

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें मन राहो तुझे पायीं । वास पंधरीचा देई ॥१॥ जन्न्म देशी भलते परी । वाचे राम विठठल हरी ॥२॥ जन्मासी या भिणें । हें तों आम्हा लाजिरवाणें ॥३॥ मोक्ष मुक्तिंतें देवा । नको गोऊं तयाठाया ॥४॥ म्हणे जनार्दनीं एका । संतसंग द्यावा निका ॥५॥