भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मनाचा संदेह । फिटला देखतांचि पाय

majhya manacha sandeh | phitala dekhatanchi pay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझ्या मनाचा संदेह । फिटला देखतांचि पाय ॥१॥ तुम्हीं कृपा केली संतीं । निरसली भय खंती ॥२॥ माझें मज दिलें हाती । जाहली समाधान वृत्ती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । निरसला भवशील ॥४॥