हरिविण न दिसे जनवन आम्हा
harivin na dise janavan amha
हरिविण न दिसे जनवन आम्हा । नित्य तें पूर्णिमा सोळाकळी ॥ १ ॥
harivin na dise janavan amha
हरिविण न दिसे जनवन आम्हा । नित्य तें पूर्णिमा सोळाकळी ॥ १ ॥
harivin nahi vedandika mati
हरिविण नाही वेदांदिका मती । श्रुती त्या संपत्ती जया रूपी ॥१॥
harivin bhavo na dharava poti
हरिविण भावो न धरावा पोटी । सर्वभावे सृष्टि एकातत्त्वे ॥१॥
harivin vyartha achar samartha
हरिविण व्यर्थ आचार समर्थ । हरि हेंचि हेत अरे जना ॥ १ ॥
harishchandra raja sattvanishtha motha | striputra chohotamaji viki
हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा । स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी ॥१॥ तैसोंचि येथें मृगाअंगीं सत्त्व । वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥
harishchandraraja hota sattvaguni | vahatase pani domba-gharin
हरिश्चंद्रराजा होता सत्त्वगुणी । वाहातसे पाणी डोंबा-घरीं ॥१॥ सत्य पतिव्रता तारामति राणी । राहिली भोगोनी काया- क्लेश ॥२॥
haris shravanin dhya vo nitya tujhi | thasavel dhyanin avagha ram janinvanin
हरिस श्रवणीं ध्या वो नित्य तुझी । ठसावेल ध्यानीं अवघा राम जनींवनीं ॥१॥ नयनीं सखा पहा कृष्ण न्याहाळुनी । प्रकाशलें तेज रवि गेला लपोनी ॥२॥
harisi sharan nigha vahilen | rahe kalikal ugalen
हरिसी शरण निघा वहिलें । राहे कळिकाळ उगलें ॥१॥ खंडलें एका बोलें । विठ्ठल समर्थें अंगिकारिलें ॥२॥
harisukhaveshe nachato sarvada
हरिसुखवेषे नाचतो सर्वदा । गोविंद परमानंदा हरिबोधे ॥१॥
harismaranin savadh vhaven | svahit apulen vicharaven
हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें ॥१॥ तरला प्रल्हाद आणि धुरु । उपमन्यु क्षीरसागरु ॥२॥
harihar bramhadik | namen tarale tinhi lok
हरिहर ब्रम्हादिक । नामें तरले तिन्ही लोक ॥१॥ ऐसा कथेचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥२॥
harihar brahma indradik dev | ichchhitati sarva payadhuli
हरिहर ब्रह्मा इंद्रादिक देव । इच्छिताती सर्व पायधुळी ॥१॥ यांवरी गोपाळ आनंदें नाचती । भूषणें श्रीपती शोभायमान ॥२॥
harihar brahmadik| namen tarale tinhi lok
हरिहर ब्रह्मादिक। नामें तरले तिन्ही लोक ॥१॥ ऐसा कथेचा महिमा झाली बोलायाची सीमा ॥ २ ॥
hariharan bhed | naka karun anuvad | dharitan re bhed | adham to janije
हरिहरं भेद । नका करुं अनुवाद । धरितां रे भेद । अधम तो जाणिजे ॥१॥ वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वोत्तम । द्वैताचा भ्रम । धरुं नको ॥२॥
hariharavidhata ale alankapurin | indrayani tirin ek thati
हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥ योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
hariharanche chintanin | akhand vade jyachi vani
हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥ नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥
hariharansi je kariti bhed | te matavadi jan nishiddha
हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ जनीं ॥२॥
hari gopalansaven sakalan | bhete galya gala melavuni
हरी गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥
hari tujhi aisi kaisi he khod ||dhru
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥ध्रु०॥ घेउनी चिमुटे मुळसी पळसी । गोपी तुज म्हणती हा दोड ॥१॥
hari tujhi kanti re sanvali | mi re gori champekali | tujhya darshanen hoin kali | mag hen vali jan maj
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥