सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी
sarva sangin vit ala | tun ekala avadasi
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥
sarva sangin vit ala | tun ekala avadasi
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥
sarva sarva sukh ahan techi duhkh
सर्व सर्व सुख अहं तेचि दुःख । मोहममता विष त्यजीयेलें ॥१॥
sarva sadhananchen sar | vache uchchar shivanam
सर्व साधनांचें सार । वाचे उच्चार शिवनाम ॥१॥ न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटीं ॥२॥
sarva samogri te bharuni thevili | dvarakesam nirmili sudamapuri
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥ विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥
sarva siddhi manorath | pandharinath pahatan
सर्व सिद्धि मनोरथ । पंढरीनाथ पहातां ॥१॥ दैन्य दरिद्र्य तें गेलें । सुंदर पाउलें पाहतां ॥२॥
sarva sukh amhi bhogun sarva kal | todiyelen jal mohapash
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥
sarva sukh godi sarva shastra nivadi
सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
sarva sukharasi bhinvareche tirin | amuchi pandhari kam-dhenu
सर्व सुखरासी भिंवरेचे तीरीं । आमुची पंढरी काम-धेनू ॥१॥ प्रेमासृतें दुभे सदा संतजनां । वोसंडतो पान्हा नित्य नवा ॥२॥
sarva sukhachi lahari | dnyanabai alankapuri
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥ शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥
sarva sukhache jen nijasukhachen sar ge may
सर्व सुखाचे जें निजसुखाचें सार गे माय । तो हा पंढरिराया विटेवरी ।।१।।
sarva sukhen aji ethen chi volalin | santanchin dekhilin charanambujen
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥
sarva svasti kshem vaishnav mandali | baisaleti pali samadhichya
सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥ पताकांची छाया दुणावली फार । सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हां जाले ॥२॥
sarvakamadhan sarvasiddhipurna
सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण । पतीतपावन हरि एक ॥ १ ॥
sarvakal dhyan harirup jyache
सर्वकाल ध्यान हरिरुप ज्याचे । तथा सर्व रुप साचे जवळी असे ॥
sarvakal athavin pay | hachi hoy sankalpa
सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥ नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥
sarvakal khanti vate | kain to bhete maj atan
सर्वकाळ खंती वाटे । कैं तो भेटे मज आतां ॥१॥ न लोटे पळ युगा ऐसें । रात्री दिवसें सम झालीं ॥२॥
sarvakal chitta thayin | rahon payin tumachiye
सर्वकाळ चित्त ठायीं । राहों पायीं तुमचिये ॥१॥ ऐसे करा कृपादान । कर जोडून विनवितों ॥२॥
sarvakal jagavin | alavin susvaren
सर्वकाळ जागवीन । आळवीन सुस्वरें ॥१॥ नामें तुमचीं अहो देवा । श्रीमाधवा गोविंदा ॥२॥
sarvakal jyancha nem | vachen shriviththalanchen nam
सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम । दुजा नाहीं काहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥
sarvakal tenchi vate | rup pahaven gomaten
सर्वकाळ तेंचि वाटे । रुप पहावें गोमटें ॥१॥ जें कां पुंडलिकाचे व्दारी । उभें ठेलें विटेवरी ॥२॥