भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प

sarvakal athavin pay | hachi hoy sankalpa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥ नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥ समाधि उन्मनीं आसनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥