आपपर ते नोळखती । अवघाचि देखती विठ्ठल
apapar te nolakhati | avaghachi dekhati viththal
आपपर ते नोळखती । अवघाचि देखती विठ्ठल ॥१॥ पूर्ण होऊनि ठेलें काम । आत्माराम देह त्यांचा ॥२॥
apapar te nolakhati | avaghachi dekhati viththal
आपपर ते नोळखती । अवघाचि देखती विठ्ठल ॥१॥ पूर्ण होऊनि ठेलें काम । आत्माराम देह त्यांचा ॥२॥
aparup hari apanachi dev
आपरुप हरी आपणची देव । आपणची भाव सर्व जाला ।।१।।
apala gunagram sanduniyan geliye
आपला गुणग्राम सांडूनियां गेलिये । निवांत राहिलिये निर्गुणी वो माय ॥१॥
apala to ek dev karuni ghyava | tenenvin jiva sukh navhe
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥ येर तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसानी ॥ध्रु.॥
apalalya tumhi rupasi samaja | kasaya varaja arasiya
आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥ हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होईल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
apalin dhani purenton ghyaven | urale thevaven taisechi
आपलीं धणी पुरेंतों घ्यावें । उरले ठेवावें तैसेचि ॥१॥ भरला आहे हा सागर । नलगे अंतपार कोणासी ॥२॥
apalen hit apan nenati | pudhilanten sangati bahu dnyan
आपलें हित आपण नेणती । पुढिलांतें सांगती बहु ज्ञान ॥१॥ नेणोनि परब्रह्म जाणते झाले । अभावीं गुंतले माया-जाळीं ॥२॥
apalyach phunde | jethen tethen gheti chhanden
आपल्याच फुंदे । जेथें तेथें घेती छंदें ॥१॥ पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥
apaji gosavi punyant rahat
आपाजी गोसावी पुण्यांत रहात । जो अति विख्यात राजयोगी ॥ १ ॥
apaji gosavi vachoniya patra
आपाजी गोसावी वाचोनीया पत्र । क्रोधें फार नेत्र भोवंडीत ॥ १ ॥
apula to deh amhan upekshit | kothen jaun hit sangon kona
आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥ कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥
apula na takin pan achar | upajale kulincha vevhar | svadharma to sar | palin palin bapa
आपुला न टाकीं पां आचार । उपजले कुळींचा वेव्हार । स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं बापा ॥१॥ त्यातें म्हणणें संसार । येर बोलणें असार । निष्ठावंत जे नर । देवाचि समान ॥२॥
apula vichar na kale jayansi | te ya sansarashi pashu ale
आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥ पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥
apulala laho karun | kenen bharun ha viththal
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥ भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥
apulalyapari karitil seva | git gati deva khelavuni
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥ खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥
apuliya angen sahitya shrirangen | pujiyele sang santasadhu
आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू ॥१॥ निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥
apuliya angen todi mayajal | aisen nahin bal konapashin
आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥ रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥
apuliya kaja | ahmin sandiyelen laja
आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥१॥ तुम्हां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥
apuliya ghara jati mukavat | nahin duja het chittin kanhin
आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥ परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥
apuliya balen nahin mi bolat | sakha krupavant vacha tyachi
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥