तुज काय देवा न पुरतें आलें । विश्वासें ठेविलें अभिलाषंसी
tuj kay deva na puraten alen | vishvasen thevilen abhilashansi
तुज काय देवा न पुरतें आलें । विश्वासें ठेविलें अभिलाषंसी ॥१॥ लाजिरवाणें नको करूं देवा आतां । देईंगा कृपावंता नामप्रेम ॥२॥
tuj kay deva na puraten alen | vishvasen thevilen abhilashansi
तुज काय देवा न पुरतें आलें । विश्वासें ठेविलें अभिलाषंसी ॥१॥ लाजिरवाणें नको करूं देवा आतां । देईंगा कृपावंता नामप्रेम ॥२॥
tuj gitin gatan na yesi panduranga | premenchi dadun ga payampashin
तुज गीतीं गातां न येसी पांडुरंगा । प्रेमेंचि दडूं गा पायांपाशीं ॥१॥ वांकडें तिकडें जैसें आलें तैसें । गावया उल्हास उगवला ॥२॥
tuj ghaloniyan pujiton sampushtin | pari tujhya potin chavada bhuvanen
तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुक । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥
tuj chi pasav jalonse nirman | asaven ten bhinna kasayanen
तुज चि पासाव जालोंसे निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥
tuj janavaya jay deva
तुज जाणावया जाय देवा । तंव आठवे इंद्रियांचा हेवा ।
tuj janen tanen nahin panduranga | kan ji maj sanga upekshilen
तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥ तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥
tuj te sarva ahe thaven | ghyaven tyachen budavaven
तुज ते सर्व आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि तें आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥
tuj dila deh | ajuni vagaviton bhay
तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥ ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥
tuj dilen atan karin yatna yacha | jivabhav vachakayaman
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
tuj dilen atan yatna kari yacha | jivabhav vacha kaya manen
तुज दिलें आतां यत्न करी याचा । जीवभाव वाचा काया मनें ॥१॥ भागलों दातारा शीण जाला भारी । आतां मज तारी अनाथासी ॥२॥
tuj na karitan kay navhe ek | he ton sakilak santavani
तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥१॥ घेई माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥
tuj na bhen bhi kalikala | maj namacha jivhala
तुज न भें भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥ माझा बळीया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥
tuj nahin shakti | kam ghesi amhan hatin
तुज नाहीं शक्ती । काम घेसी आम्हां हातीं ॥१॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥
tuj nenon ga mahesha | mhanuni alon garbhavasa
तुज नेणों ग महेशा । म्हणुनि आलों गर्भवासा । अंध कूपीं पडिला जैसा । रात्रिदिवसा तो नेणों ॥१॥
tuj pasav janmalon hari pudhati samavalon tujhya udarin
तुज पासाव जन्मलों हरी पुढती सामावलों तुझ्या उदरीं । तुझिया व्यापकपणें चाले सत्कर्माची दोरी ।
tuj pahaven he dhariton vasana | pari acharana thav nahin
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा ठाव नाहीं ॥१॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥
tuj maj nahin bhed | kela sahaj vinod
तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥ तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥
tuj maganen ten deva | amhan tujhi charanaseva
तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥१॥ आन नेघों देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ती चारी ॥ध्रु.॥
tuj mhanatil krupecha sagar | tari kan kela dhir panduranga
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥ आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥
tuj varni aisa tuj vin nahin | duja koni tihin tribhuvanin
तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥ सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥