भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज दिला देह । आजूनि वागवितों भय

tuj dila deh | ajuni vagaviton bhay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥ ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥ बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥ दंड लाहें केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥