भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा

tuj maganen ten deva | amhan tujhi charanaseva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥१॥ आन नेघों देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ती चारी ॥ध्रु.॥ संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥ तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥३॥