बहुडविलें जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका
bahudavilen jan man jhalen nishchal | chukavuni kolhal ala tuka
बहुडविलें जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥ पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
bahudavilen jan man jhalen nishchal | chukavuni kolhal ala tuka
बहुडविलें जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥ पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥
bahut asati magen sukhi kelin | anatha mauli jivanchi tun
बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥ माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥
bahut gelin vanyan | na bhajatan pandhariraya
बहुत गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥ करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥
bahut jachalon sansarin | vasen gabhaa matechya udarin | laksha chauyashi yonidvarin | jhalon bhikari yachak
बहुत जाचलों संसारीं । वसें गभाअ मातेच्या उदरीं । लक्ष चौयाशी योनिद्वारीं । झालों भिकारी याचक ॥१॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥
bahut prakar gavhache | jivha nache avadi
बहुत प्रकार गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी॥१॥ सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥
bahut sosile magen na kalatan | pudhati kay atan andh vhaven
बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥ एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥ध्रु.॥
bahuta karuni chalavachalavi | kiti tumhi govi karitasan
बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥१॥ लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥
bahutan chhandachen bahu vase jan | naye vantun man tyanchya sangen
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥ करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥
bahutan janman antin | jodi lagali he hatin
बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥
bahutan janman antin janmalasi nara | dev tun soira karin atan
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥ करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं परतां ॥ध्रु.॥
bahutan janminchen sanchit | sabal hoy jari bahut | tari chi hoy haribhakti | krupavant manasin
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरीभक्ती । कृपावंत मानसीं ॥१॥ म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥
bahutan jaticha kela angikar | bahut hi phar sarvottamen
बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमें ॥१॥ सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ्य ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥
bahutan disanchi aji jali bheti | jali hoti tuti kalagati
बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥ येथें सावकासें घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥
bahutan pure aisa van | alen dhan gharasi
बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥ घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥
bahutan riti kakulati | alon chittin na dhara cha
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥ आतां काशासाठी देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥
bahutanche sangati | bahu pavalon phajiti
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥ बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥
bahutanchya amhi na milo matasi | koni kaisi kaisi bhavanechya
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥ध्रु.॥
bail tari aisi vhavi | narakin govi anivar
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार॥१॥ घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥
baile adhin hoy jyachen jinen | tayachya avalokanen padije dvad
बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥ कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडयांच्या ॥ध्रु.॥
bail savasin ai | apan pitaranche thayin
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥