भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं

bail savasin ai | apan pitaranche thayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥