उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन
uthale dnyaneshvar kele te vandan
उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन । मस्तकी चरण नमस्कारिलें ॥१॥
uthale dnyaneshvar kele te vandan
उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन । मस्तकी चरण नमस्कारिलें ॥१॥
uthale nivrutti santanchya darshana
उठले निवृत्ति संतांच्या दर्शना । पंढरीच्या प्रेमा घरा आला ॥१॥
udvigna manin kari dirgha dhvani
उद्विग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥
ubagale sansara majala
उबगले संसारा मजला । कोणी माहेरासी न्यावो ।
urnachiya galan bandhali dori
उर्णाचिया गळां बांधली दोरी। पाहों जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥१॥
usache sejari yerandachen jhad nahin
उसाचे सेजारी येरंडाचें झाड नाहीं । त्याचा पाड गोडी आली ॥१॥ ।
ek apan sadhu jhale
एक आपण साधु झाले । येर कोण वाया गेले ॥
aiken changaya phal phalasi alen
ऐकें चांगया फळ फळासी आलें । येऊनियां नासून गेलें ॥१॥
ailad hudache pailad hudache
ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे । जागवा जागवा हरीचे ॥१॥
karanen janv kanhin karun jaye shevat
करणें जंव कांहीं करूं जाये शेवट । तव पडे आडवाटे द्वैतभावें ॥१॥
kavari kalpavari ek kuli
कावरी कल्पावरी एक कुली । तेथे एक पाळी दिस्मो करी ॥१॥
kundalini nivatoni konditi pavan
कुंडलिनी निवटोनी कोंडिती पवन । त्या रेणूचें दर्शन घडलें नाही ॥१॥
kulal apalya gharin bhajavi bhachari
कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥
kulalache kumbh bhajalyavin
कुलालाचे कुंभ भाजल्याविण । माती काय आहे संगती पाणियाची ॥१॥
krupa jhali ata ali pratyayasi kaise ya manas karun dada
कृपा झाली आता आली प्रत्ययासी कैसे या मनास करूं दादा ॥१॥ कैसे वज्रासन कैसे ते मनन इंद्रियांसी दमन कैसे करूं ॥२॥
krodh yava kothe avaghe apan nighote
क्रोध यावा कोठे अवघे आपण निघोटे । ऐसे कळले ज्याला पूर्ण जनी तेचि जनार्दन ॥
girigavhar kashasathi
गिरीगव्हर कशासाठी । रागे पुरविली पाठी ॥
gun na nirgun shabdatit tethen
गुण ना निर्गुण शब्दातीत तेथें तूं निश्चित निज बाळा ॥१॥
gurukrupa kaishi sangato tujala
गुरुकृपा कैशी सांगतो तुजला | पूर्ण दिवशी झाला चंद्र गुप्त ॥१॥
gurukrupa jhali pratyayasi ali
गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली | कैशी ती कळली सांगा दादा ॥१॥