भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे

ailad hudache pailad hudache

ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे । जागवा जागवा हरीचे ॥१॥ भलेरे भलेरे दास गोपाळाचे ॥२॥ भक्तिबोधें बोधले साचें । चांगदेव म्हणे वटेश्वराचें ॥३॥