भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुकृपा कैशी सांगतो तुजला

gurukrupa kaishi sangato tujala

गुरुकृपा कैशी सांगतो तुजला | पूर्ण दिवशी झाला चंद्र गुप्त ॥१॥ तैसा प्राणी होता मायेमाजी भ्रांत । वीजेचा अवचित उदयो झाला ॥२॥ दिवसेंदिवस कळा चढे त्या | चंद्राला पूर्णतेसी आला पूर्णिमेला ॥३॥