माझें स्वरुप म्यांचि श्रृंगारिलें
majhen svarup myanchi shrrungarilen
माझें स्वरुप म्यांचि श्रृंगारिलें । निर्वाणी म्या केलें लयाकार ॥१॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
majhen svarup myanchi shrrungarilen
माझें स्वरुप म्यांचि श्रृंगारिलें । निर्वाणी म्या केलें लयाकार ॥१॥
majhya kanhachen tumhin nav bhari ghyavon
माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों । ह्रदयीं धरोनि तुम्ही खेळावया न्यावो ॥१॥
mate adhi kanya janma pavali tichya
माते आधि कन्या जन्म पावली तिच्या वर्हाडा आईति केली ।
mathen tenkit bahya pasarit | dangache adhar gheti ||dhru
माथें टेंकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥ध्रु०॥ एक म्हणती आम्हीं उचलिला पर्वत ।
mayabapen amachin vithoba rakhumai nijachi
मायबापें आमचीं विठोबा रखुमाई निजाची । त्याचीये गांवींची कोण्ही येतु न्यावया ॥१॥
mayavivarjit jalen vo
मायाविवर्जित जालें वो । माझें गोत पंढरिये राहिलें वो ॥१॥
mayik he srushti kalpik jahali
मायिक हे सृष्टि कल्पिक जाहली । अनादि घडली जाणिजेसु ॥१॥
mi tun pravruttisi alen
मी तूं प्रवृत्तिसी आलें । समग्र गिळिलें वासनेसी ॥१॥
mi dehi mhanatan brahmahattya koti
मी देही म्हणतां ब्रह्महत्त्या कोटी । येऊनियां पाठी थापटिती ॥१॥
mi bol bolen to gela
मी बोल बोलें तो गेला कवण्या ठायां ।
mi majhen karuni deh chalavisi vayan
मी माझें करुनि देह चालविसी वायां । आतां जेथींचा तेथें निमोनि जाय
mi majhen dvait advait houni thelen
मी माझें द्वैत अद्वैत होउनि ठेलें । सदगुरु एका बोलें ठेविलें ठायीं ॥१॥
mi majhen mohit rahilen nivant
मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरुप तत्त्व देखिलेंगे माय ॥१॥
mi majhen mhanatan thakachi theliye
मी माझें म्हणतां ठकचि ठेलिये । आपुले जाति कूळ विसरुनि गेलिये ॥१॥
mi majhe mhanatan sansarin guntalen
मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें । तंव परत्र परतेंचि राहिलें ।
mich majha dola mich shunyant nila
मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा । माझा मी वेगळा तयामध्यें ॥१॥
mitumpana vikalpa mavalala mulin
मीतूंपणा विकल्प मावळला मूळीं । दोहीं माजी बळी कवणा पाहो ।
mipan majhen harapalen
मीपण माझें हरपलें । शेखी ठकचि विशेखीं पपडिलें बाईये ॥१॥
mukti pavavaya karije haribhakti
मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति । तरीच विरक्ती प्रगटेल ॥१॥
muktatvachi bhranti je kanhin dhariti
मूक्तत्वाची भ्रांती जे कांहीं धरिती । तेचि बद्ध होती निश्चयेंसी ॥१॥