एक दिन तु एक दयाळू
ek din tu ek dayalu
एक दिन तु एक दयाळू । दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥१॥
ek din tu ek dayalu
एक दिन तु एक दयाळू । दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥१॥
evhadiye duruni alo tuj karane
एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे । भेटी दे निधाने पांडुरंगे ॥१॥
aika ho bhole bhavik jan | nitya kara gurusmaran
ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण । होईल दोषांचे दहन। गुरुचे स्मरण केलिया ॥ १॥
ovalu arati pandharinath deva sadagurunatha
ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा । भावे शरण आलो भक्ती शरण आलो चरणी ठेविला माथा ॥ १ ॥
kariti duhkh na dhara chitti | sukh mani
करिती दुःख न धरा चित्ती । सुख मानी ॥१॥ आपलाली कर्मे आपण भोगिती ।
kay mi karito kashane tarato
काय मी करितो कशाने तरतो । नाम तुझे घेतो एक भावे ॥१॥
kurangini apuli balake sambhali
कुरंगिणी आपुली बालके सांभाळी । तैसा वनमाळी आत्मालागी ॥१॥
krushna natak natak | yane thakile bahut lok
कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक । आवघे करुनि दावी एक । कैसा चालक देहिचा ॥१॥
krushna sakala jivancha jiv | janate janati tayacha bhav
कृष्ण सकळा जीवांचा जीव । जाणते जाणती तयाचा भाव । इतरां लोकां संदेहो न कळे । महिमान तयाचा ॥१॥
guj gopye goshti
गुज गोप्ये गोष्टी। हो त्या तुझे पोटी ।
ghyavo sukhache phukache
घ्यावो सुखाचे फुकाचे । नाम माझ्या विठोबाचे ॥१॥
chandra chakorancha | palita tayacha
चंद्र चकोरांचा । पाळिता तयाचा । तैसा देव आमचा पांडुरंग ॥१॥
charani ghagarya ghul ghular
चरणी घागऱ्या घुळ घुळर । त्यापरि वाकि वाजति मंजुळ रे ॥१॥
chalo re prani man ram sulavu
चलो रे प्राणि मन राम सुलावू । राम रे ऐक राम विना कुछ पाऊ ॥१॥
chalata pandharichi vat
चालता पंढरीची वाट । पाप पळती हातोहात ॥१॥
chalata pandharichi vat
चालता पंढरीची वाट । पुण्ये जोडली अनंत कोटी ॥१॥
jaga sukh bhogane ahe
जगा सुख भोगणे आहे । सेवा विठोबाचे पाय ॥१॥
jad mudh adnyani vishvas dharila mani
जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी । त्याचि तो धावणि केली बापा ॥१॥
jadamudh pashan na ghade tujhi seva
जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा । पतीत केशवा जन्मा आलो ॥१॥
janmojanmi amacha kela pratipal
जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ । करितसे सांभाळ रात्री दिवस ॥१॥