इतर साधनीं उपाव । करिती ते ते आम्हां देव
itar sadhanin upav | kariti te te amhan dev
इतर साधनीं उपाव । करिती ते ते आम्हां देव ॥१॥ काय जाणितलें तिहीं । पडिले साधनांचे वाहीं ॥२॥
itar sadhanin upav | kariti te te amhan dev
इतर साधनीं उपाव । करिती ते ते आम्हां देव ॥१॥ काय जाणितलें तिहीं । पडिले साधनांचे वाहीं ॥२॥
itukiyasathin | bahu tushtala dhurjati
इतुकियासाठीं । बहु तुष्टला धुर्जटी ॥१॥ काय सांगावा विचार । दैव पारध्याचें थोर ॥२॥
ituki karavihe jodi | ramanamin dhara godi
इतुकी करावीहे जोडी । रामनामीं धरा गोडी ॥१॥ आणिक नलगे साधन । एकलें मन जिंका पूर्ण ॥२॥
ituken dekhoni charanin ghali mithi | santhavala srushti avaghaa dev
इतुकें देखोनि चरणीं घाली मिठी । सांठवला सृष्टी अवघाअ देव ॥१॥ तिहीं त्रिभुवनीं आपण व्यापुनी । आनंदें कोंडोनि राहियेला ॥२॥
ituken magatasen tuj | vanin janma dein maj
इतुकें मागतसें तुज । वनीं जन्म देईं मज ॥१॥ सुखें करूनी राहीन । तुझे पाहीन चरण ॥२॥
itukenchi dei ramanan mukhin | santanchi sangati seva sar
इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥ निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥
itukyamaji chokha gharasi to ala
इतुक्यामाजी चोखा घरासी तो आला । वृत्त्तांत निवेदिला सोयराई ॥१॥
itulen karin deva aiken hen vachan | samul abhiman jalin majha
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥
itulen karin bhalatya pari | paradravya paranari | sanduni abhilash antarin | varten vevharin sukharup
इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥ न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥
indra chandra mahendra sarva | manavati dev haribhaktan
इंद्र चंद्र महेंद्र सर्व । मानवती देव हरिभक्तां ॥१॥ म्हणती इहींचि केला ऋणी । चक्रपाणी कीर्तनें ॥२॥
indra mhane ga devadeva | na kalati amhan tujhiya mava | kalasutrin ten vishravalaghava | karisi ghadamodi svargachya
इंद्र म्हणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा । कळसूत्रीं तें विश्रवलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥१॥ निर्मिला तुवां चतुरानन । आपुलिये नाभीं देऊनि स्थान । तुझिया सत्ता माही गगन । पंचमहाभूतें वाढलीं ॥२॥
indrasabhe jhala bad karun rayasi savadh
इंद्रसभे झाला बाद करूं रायासी सावध।।१।। येरीकडे ब्रह्मऋषी । कृपें वोळला शिष्यासी ॥२॥
indracha vibhag bhakshi chakrapani | rup govardhana dharu-niyan
इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी । रूप गोवर्धना धरू-नियां ॥१॥ क्रोधावला इंद्र गौळिया निंदीत । दावीन सामर्थ्य तुम्हां आतां ॥२॥
indrache kaivaren kansav pai jhala | dev ghusaliti prushthin bhar vahila
इंद्राचे कैवारें कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला ॥१॥ तो पहा महाराज विटे उभा नीट । भक्त तारावया केली पंढरी पेठ ॥२॥
indradikan devan | padin sthapuni vati seva
इंद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वाटी सेवा ॥१॥ तो हा येऊनि पंढरीयें । इटेवरीं उभा ठाये ॥२॥
indriya devachi sutali bandavadi | svananden ubhavili gudhi sarali asur dhadi
इंद्रिया देवाची सुटली बांदवडी । स्वानंदें उभाविली गुढी सरली असुर धाडी ॥१॥ रामराज्य झालें रामराज्य झालें । रामराज्य झालें सदगुरुचेनि बोले ॥२॥
indriyanchin dinen | amhi kelon narayanen
इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥१॥ म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥
indriyanchi purali dhanv | manasi thav vishranti
इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥ तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥
indriyachen pure kod | ten chi god pudhati hi
इंद्रियाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥१॥ जावें म्हणती पंढरपुरा । हाचि बरा संसार ॥ध्रु.॥
indriyansi nem nahin | mukhin ram mhanoni kai
इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनि काई ॥१॥ जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥