भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रियाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही

indriyachen pure kod | ten chi god pudhati hi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इंद्रियाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥१॥ जावें म्हणती पंढरपुरा । हाचि बरा संसार ॥ध्रु.॥ बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥२॥ तुका म्हणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥