साठीसहस्र विघ्नांवरी । शिवनाम पंचाक्षरी
sathisahasra vighnanvari | shivanam panchakshari
साठीसहस्र विघ्नांवरी । शिवनाम पंचाक्षरी ॥१॥ तो राजा देखेन । पर्वतु जेथें असे मल्लिकार्जुन ॥२॥
sathisahasra vighnanvari | shivanam panchakshari
साठीसहस्र विघ्नांवरी । शिवनाम पंचाक्षरी ॥१॥ तो राजा देखेन । पर्वतु जेथें असे मल्लिकार्जुन ॥२॥
sadana vauge te bol | vache mhana viththal viththal
साडंआ वाउगे ते बोल । वाचे म्हणा विठ्ठल विठ्ठल ॥१॥ तेणें तुटती यातना । भवपाश तुटेल जाणा ॥२॥
sandavale sakalanche abhiman | anile sharan lotanganin
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥
sanda sanda vayan chhand | dhara govind manasin
सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥ नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाहीं ॥२॥
sandavi he bhid adhamache chale | madyapir barale bhalatya chhanden
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेती ॥ध्रु.॥
sandi sandi re govalya nana mate
सांडि सांडि रे गोवळ्या नाना मते ॥ जेधे मी माजी हारपे ॥ लक्ष ते ॥१॥
sandiyalen bala | kaisi nishthur velhala
सांडियलें बाळा । कैसी निष्ठुर वेल्हाळा ॥१॥ ऐसीं बोलतील सकळें । नारी नर हांसती बाळें ॥२॥
sandiyeli kaya | vari onvaluni payan
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥१॥ शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥
sandila prapanch jahalonse udas | sarvabhaven kas dharili tumachi
सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची ॥१॥ आतां माझे हित करीं गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥
sandi kalpana upadhi
सांडी कल्पना उपाधि । तीच साधूला समाधि ॥
sandi parapavad khodi | ghei viththalasvarupi godi
सांडी परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरुपी गोडी ॥१॥ व्यर्थ टवाळाचे बोल । बोलुं नका म्हणा विठ्ठल ॥२॥
sandi pan sandi sansaracha chhand | athavi govind velovelan
सांडी पां सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥१॥ न लगे सायास न लगे सायास । आठवी श्रीहरीस मनोभावें ॥२॥
sandi mandi nako karun | vauga bharun shramacha
सांडी मांडी नको करूं । वाउगा भरूं श्रमाचा ॥१॥ जेथें तेथें धावें मन । करा खंडन तयाचें ॥२॥
sandin sandin pasara vishayacha chara | viththal mohara volange vegin
सांडीं सांडीं पसारा विषयाचा चारा । विठ्ठल मोहरा वोळंगे वेगीं ॥१॥ होईल तुझें हित होसिल पूर्ण भरित । सर्वांभूतीं हित हेचि दया ॥२॥
sanduni sukhacha vanta | mukti mage to karanta
सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥ कां रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥ध्रु.॥
sanduniyan pandharirav | kavanaten mhanon dev
सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥१॥ बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव म्हणतां ॥ध्रु.॥
sanduniyan sarva laukikachi laj | alava yaduraj bhaktibhaven
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावें ॥१॥ पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥
sanduni vaikunth na dharat patalon | tuj bhetavaya alon pundalika
सांडुनी वैकुंठ न धरत पातलों । तुज भेटावया आलों पुंडलिका ॥१॥ प्रीतीचा वोरसू ह्लदयीं दाटला । नुठेचि कां वहिला आलिंगना ॥२॥
sanduni sangat chalalis pudhe
सांडुनी संगत चाललीस पुढे । नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥
sanduni kirtan na karin anik kaj | nachen nirlajja tujhya rangin
सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥ आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥