सकळांचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ
sakalanche dal mul avaghachi gopal
सकळांचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ । न कळे त्याचि कळ ब्रह्मादिका ॥१॥
sakalanche dal mul avaghachi gopal
सकळांचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ । न कळे त्याचि कळ ब्रह्मादिका ॥१॥
sakalanchen tujhya haten ase sutra | yashodecha putra na hoshil
सकळांचें तुझ्या हातें असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥ नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळलें आम्हांसी तुझ्याकृपें ॥२॥
sakalathayin bhagavadav | hachi anubhav jayacha
सकळाठायीं भगवदाव । हाचि अनुभव जयाचा ॥१॥ त्याच्या चरणीं लीन व्हावें । उध्दरावें कृपेनें ॥२॥
sakalammadhyen shreshtha | shivanam jen varishtha
सकळांमध्यें श्रेष्ठ । शिवनाम जें वरिष्ठ ॥१॥ आवडीनें नाम जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥२॥
sakalahi sant aradhiti | hadayakamalin te pujiti
सकळाहि संत आराधिती । हदयकमळीं ते पूजिती ॥१॥ चरण गोमटे म्हणवूनि । पापा तापा करिती धुणी ॥२॥
sakalikan tevhan deven ashvasilen | indren hen mandilen vighna yethen
सकळिकां तेव्हां देवें आश्वासिलें । इंद्रें हें मांडिलें विघ्न येथें ॥१॥ महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहें पुरुषार्थ दावीन मी ॥२॥
sakalikan nakaskar karuni yadavaravo | sange jivincha bhavo tayamprati
सकळिकां नकस्कार करुनी यादवरावो । सांगे जीवींचा भावो तयांप्रती ॥१॥ तुमचे कृपादृष्टि करावें भोजन । येणें होईल संपूर्ण व्रतसिद्धी ॥२॥
sakalin dhyaila sakalin pahila | pari ase bharala jaisa taisa
सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा ॥१॥ युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी पुंडलीका ॥२॥
sakalik tirthe pahatan dola | nivant nohe hrudayakamala
सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥ पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥
sakalichya payan majhi vinavani | mastak charanin thevitasen
सकळीच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
saka sadhananchen sar | mukhi namacha uchchar
सका साधनांचें सार । मुखी नामाचा उच्चार ॥१॥ सकळ तपांचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥२॥
sakam nishkam | vache gatan ramanam
सकाम निष्काम । वाचे गातां रामनाम ॥१॥ नाम उच्चारितां होटीं । जन्म जरा तुटे आटी ॥२॥
sakam nishkam vade namavali | sarva doshan holi nam mantren
सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषां होळी नाम मंत्रें ॥१॥ सोपाचि मंत्र नाहीं अवघड । तें जपा उघड रामनाम ॥२॥
sakam nishkam vache jape nam | to majha param pranasakha
सकाम निष्काम वाचे जपे नाम । तो माझा परम प्राणसखा ॥१॥ जीवाहूनि आवडता न करी जीवापरता । पूजी परम देवता भावें त्यासी ॥२॥
sakamasi svargaprapti | aishi bole vedashruti
सकामासी स्वर्गप्राप्ती । ऐशी बोले वेदश्रुती ॥१॥ हाचि घेई अनुभव । सकाम निष्कम भजे देव ॥२॥
sakar hakarin nadi disati kaisha
सकार हकारीं नाडी दिसती कैशा । उलटल्या दशदिशा अमुपचि ॥१॥
sakali uthoni hariche nam uchchara
सकाळी उठोनी हरिचे नाम उच्चारा । नाम उच्चारिता तुटे पातक थारा ॥१॥
sakilakanchen samadhan | navhe dekhilyavanchun
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥ रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥
sakumar mukhakamal nijasaranirmal | savali sunil tanu bhramarang kural
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरविती मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥
sakumar sakat kapuren gholili
सकुमार साकत कापुरें घोळिली । गोडी परिमळु दोन्ही उरली ॥१॥