भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकुमार साकत कापुरें घोळिली

sakumar sakat kapuren gholili

सकुमार साकत कापुरें घोळिली । गोडी परिमळु दोन्ही उरली ॥१॥ मित्रत्त्व करा जीवनाहुनि वेगळें । पढियंते आगळें प्रेम जाण ॥२॥ तरुमाजी जैसा एक चंदनु । राहिला वेधूनु वनस्पती ॥३॥ बापरखुमादेविवरु जीवींचा जिव्हाळा । कांहीं केलिया वेगळा नव्हेगे माये ॥४॥