भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळाहि संत आराधिती । हदयकमळीं ते पूजिती

sakalahi sant aradhiti | hadayakamalin te pujiti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकळाहि संत आराधिती । हदयकमळीं ते पूजिती ॥१॥ चरण गोमटे म्हणवूनि । पापा तापा करिती धुणी ॥२॥ नित्यानित्यें आठविती । निळा म्हणे तृप्त झाले । चरणामृतेंचि ते धाले ॥३॥