भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून

sakilakanchen samadhan | navhe dekhilyavanchun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥ रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥ शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥२॥ तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥