मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान
mulin nenapan | jala tari abhiman
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥ वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
mulin nenapan | jala tari abhiman
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥ वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
mulich nirvikar brahma ten nishchal | tyamajin chanchal ahansphurti
मुळीच निर्विकार ब्रह्मा तें निश्चळ । त्यामाजीं चंचळ अहंस्फूर्ति ॥१॥ तेचि ज्ञप्तीकळा चिन्मात्र स्वरुप । तो हरी संकल्प पुरातन ॥२॥
mulinch papacha nahin lesh | aisa ghosh namacha
मुळींच पापाचा नाहीं लेश । ऐसा घोष नामाचा ॥१॥ ब्रह्माहत्या मात्रागमन । दारूण कठीण पाप हें ॥२॥
mulinch mi janen tujha thengepana | kay narayana bolasil
मुळींच मी जाणें तुझा ठेंगेपणा । काय नारायणा बोलसील ॥१॥ पुरे पुरे आतां तुमचे आचार । मजशीं वेव्हा घालूं नको ॥२॥
mulincha tumhan lagala chala | to gopala na sanda
मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥ घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥
mulincha sanchala ala gela kothen | pundalik pethe vitevari
मुळींचा संचला आला गेला कोठें । पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥ विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरिये ॥२॥
muliche ahe santavachan | namasmaranen tarati jan
मुळीचे आहे संतवचन । नामस्मरणें तरती जन ॥१॥ तोचि आधार धरुनी पोटीं । बोलतों नेहटीं भाविकां ॥२॥
musavalen ang | rangin melavila rang
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥ एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥
musavalen musen | prem bhaktanche vorase
मुसावलें मुसें । प्रेम भक्तांचे वोरसे ॥१॥ धरुनियां विठ्ठल रुप । विटे ठाकले विद्रूप ॥२॥
muktatvachi bhranti je kanhin dhariti
मूक्तत्वाची भ्रांती जे कांहीं धरिती । तेचि बद्ध होती निश्चयेंसी ॥१॥
mudhamati pari mi vachen | nam tumachen uchcharin
मूढमती परि मी वाचें । नाम तुमचें उच्चारीं ॥१॥ नेणें कांहीं न कळे हित । परि मी भक्त म्हणवितों ॥२॥
murkha baisale kirtanin | na kale arthachi karani
मूर्ख बैसले कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥ घुबड पाहे भलतीकडे । नाइके नामा चे पवाडे ॥२॥
murti anupamya vitevari sajiri | paulen gojiren kovilin tin
मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरें कोविळीं तीं ॥१॥ तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारी परतेना ॥२॥
murti chaturbhuj velhal | shankh chakra gada kamal
मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ॥१॥ मुकुट शोभे कटीं मेखळा । कांसे मिरवें सोनसळा ॥२॥
murti sanvali gomati | angin kesharachi uti
मूर्ति सांवळी गोमटी । अंगीं केशराची उटी ॥१॥ मुगुट कुंडलें वनमाळा । टिळक रेखिला पिवळा ॥२॥
murti ho karavati gulahori jam chalavita agit babhulaganv
मूर्ती हो करवती गुलहोरी जाम चालवीता आगीत बाभुळगांव।।१।। बाभुळगांवी त्याचा संगे होते जाण ऐका तुम्ही पूर्ण मन करुनी ||२||
mul karanen santan | nahin milat uchita
मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥
mul dal bijin avaghe shakha pallav | phalin pushpin vistarala pari tenchi sarva
मूळ डाळ बीजीं अवघे शाखा पल्लव । फळीं पुष्पीं विस्तारला परि तेंचि सर्व ॥१॥ तैसा एक बीजरुप विटेवरी उभा । विश्वाकारें प्रगटला व्यापूनियां नभा ॥२॥
mul na dal shakha na pallav | to ha kaisa dev alan gharin
मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥ निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥
mul nashasi karan | kanak ani stri jan
मूळ नाशासी कारण । कनक आणि स्त्री जाण ॥१॥ जो न गुंते येथें सर्वथा । त्याचा परमार्थ पुरता ॥२॥