भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूर्ती हो करवती गुलहोरी जाम चालवीता आगीत बाभुळगांव

murti ho karavati gulahori jam chalavita agit babhulaganv

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
मूर्ती हो करवती गुलहोरी जाम चालवीता आगीत बाभुळगांव।।१।। बाभुळगांवी त्याचा संगे होते जाण ऐका तुम्ही पूर्ण मन करुनी ||२|| विठाबाई म्हणे जीवंत मरावे चिरंजीव राहावे विदेहीने।।३।। अग्नीविणे दाणे चोळुनीया पाही घ्यावे म्हणतो पाही सर्वालागी ॥४॥